InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

नथुराम गोडसेसंबंधीच्या वक्तव्याप्रकरणी प्रज्ञा ठाकूरला माफी मागावी – भाजप

नथुराम गोडसे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला माफी मागावी लागणार असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि यापुढेही राहिल, असे वक्तव्य केले आहे. यावर या वक्तव्याशी भाजपा सहमत नाही, असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आम्ही या वक्तव्याची निंदा करतो. पक्ष साध्वीला याचे स्पष्टीकरण मागेल, तिला देखील या वक्तव्याबद्दल सार्वजनिकरित्या माफी मागावी लागेल. असे भाजपा प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहाराव यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply