InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

भाजपचं हिंदुत्व केवळ निवडणुकीपुरते मर्यादित – प्रविण तोगडिया

भाजपचं हिंदुत्व आणि त्यांचा राम दोन्ही गोष्टी निवडणुकीपुरत्या मर्यादित आहेत, असे वक्तव्य आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केले आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

“भारतीय जनता पक्ष निवडणूक लढण्यासाठी अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुढे करतो. तसेच हा पक्ष हिंदुंसाठी असल्याच्या वल्गना करत असतो. पण भाजपचं हिंदुत्व आणि त्यांचा राम दोन्ही गोष्टी निवडणुकीपुरत्या मर्यादित आहेत, साध्वी प्रज्ञासिंह तुरूंगात असताना भाजपचे नेते तिच्याविषयी काहीच बोलत नव्हते, असेही तोगडिया यावेळी म्हणाले.

यावेळी त्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.