InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

२३ मे रोजी मी गुलाल उधळायला बारामतीत जाणार – चंद्रकांत पाटील

- Advertisement -

बारामती मतदारसंघ जिंकणारच असा दावा भाजप नेत्यांकडून वारंवार केला जात आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील हे तर बारामतीमध्ये ठाण मांडूनच बसले होते. आता चंद्रकांत पाटील यांनी आपण गुलाल उधळायला २३ मे रोजी मी बारामतीत जाणार आहे, असे म्हणत शरद पवारांना टोला लगावला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीबाबत राज्य सरकार गंभीर आहे. आम्ही त्यावर उपाययोजना करीत आहोत. पण जाणत्या राजाला ते दिसत नाही. हेच सांगायला आणि गुलाल उधळायला २३ मे रोजी मी बारामतीत जाणार आहे.

Loading...

- Advertisement -

आमचे सरकार शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठिशी उभे असल्याचेही, चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.