InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

आपण प्रधानमंत्री निवडला की प्रचारमंत्री?, भाजप नेत्याचीच मोदींवर टीका

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याने भाजपचे लखनऊमधील नेते आय. पी. सिंह यांचं पक्षाने निलंबन केले आहे. आय. पी. सिंह यांनी ट्विट करत पक्ष नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले व टीका केली.

दोन गुजराती चोर आपल्याला मुर्ख बनवत असून, आपण पंतप्रधान निवडला होता की प्रचारमंत्री ? असा सवाल उपस्थित करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं होतं.

Loading...

 

Loading...

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.