InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘मोदीजी अतिरेक्यांचे समर्थन करत आहेत, त्यांनी सैन्याला देखील शिव्या घातल्या’, भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

भाजप नेते दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना वादग्रस्त विधान केले आहे. नरेंद्र मोदी हे अतिरेक्यांचे समर्थन करत आहेत, त्यांनी सैन्याला देखील शिव्या घातल्या, असे वादग्रस्त विधान गिरीराज सिंह यांनी मोदींवर टीका करताना केले आहे.

गिरीराज सिंह यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामध्ये गिरीराज सिंह म्हणतात, जेव्हा पासून देशात मोदी सरकार स्थापन झाले, तेव्हापासून मोदीजी अतिरेक्यांचे समर्थन करत आहेत. मोदींनी सैन्याला देखील शिव्या घातल्या आहेत. पूर्वी संपूर्ण देशात बॉम्बस्फोट होत असे आता, काश्मीरमधील तीन जिल्ह्यातच हे बॉम्बस्फोट होतात. असे म्हणत गिरीराज सिंह यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

गिरीराज सिंह हे भाजपचे बिहारमधील बेगूसराय मतदारसंघातील उमेदवार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply