InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

लाव रे फटाके….वाजव रे ढोल….भाजपकडून राज ठाकरेंची खिल्ली

- Advertisement -

लाव रे तो व्हिडिओ म्हणत भाजप-शिवसेनेची मते कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची खिल्ली उडवायला भाजपने सुरुवात केली असून भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी लाव रे फटाके…वाजव रे ढोल…अशी पोस्टर मुंबईत लावली आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या काळात भाषणाच्या दरम्यान राज ठाकरे ‘लाव रे तो व्हिडिओ…’ म्हणून मोदींच्या विरोधातल्या चित्रफिती दाखवत असत. त्याच धर्तीवर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मुंबईत काही ठिकाणी ‘लाव रे फटाके….वाजव रे ढोल…’ अशी पोस्टर लावली आहेत.

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.