InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘ट्विटला असाच प्रतिसाद द्या’; नितेश राणे यांनी खोचक शब्दात उद्धव ठाकरेंचे मानले आभार

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडसाठी वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले होते. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी सोमवारी नाणार प्रकल्पाविरोधात आंदोलकांवरील गुन्हे देखील मागे घेण्याचे निर्देश दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या नाणार आंदोलकांवरील गुन्हे माफीच्या निर्णयानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे त्यांचे खोचक आभार मानले आहे.

उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडसाठी वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्यानंतर नाणार प्रकल्पाविरोधात आंदोलकांवरील गुन्हे देखील मागे घेण्यात यावे अशी मागणी नितेश राणे यांनी ट्विटद्वारे केली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्यानंतर आपल्या ट्विटला आसाच प्रतिसाद द्यावा असा टोला देखील नितेश राणे यांनी लगावला आहे.

Loading...

- Advertisement -

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.