नरेंद्र मोदींच्या मागे सारे लागले तसे माझ्याही मागे सारे लागले आहेत – रावसाहेब दानवे

मागच्या वेळेस 282 जागा नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली निवडूण दिल्या होत्या, 350 पेक्षा कमी जागा आम्ही निवडूण देणार नाही. हे जगाला दाखवून द्यायचयं. नरेंद्र मोदीला जर पंतप्रधान करायच असेल तर जालन्याचा खासदार कोण झाला पाहिजे ? नरेंद्र मोदीना ऐकू गेले पाहिजे. जसे नरेंद्र मोदींच्या मागे सारे लागले तसे माझ्याही मागे सारे लागले आहेत. ते लोक म्हणतात, ‘ को गिराओ, क्योंकी सारा पैसा जालने में जा रहा है. लेकिन मैं सबका बाप हूं…तुम बस अपना अपना बूथ संभालो. में सबको गिराता हू, तुम चिंता मत करो.’ असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी केले आहे.

आपल्या विधानामुळे नेहमीच चर्चेत असणारे रावसाहेब दानवे आता पुन्हा एकदा आपल्या विधानामुळे चर्चेत आले आहे.  रावसाहेब दानवे यांनी हिंदीमध्ये विरोधकांना इशारा देत, जालन्यामधील आपली खासदारकी निश्चित केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.