InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

भाजपचाही शिवसेनवर पलटवार; काढला वचपा…

- Advertisement -

ठाणे आणि पुण्यात मेट्रोच्या कामांचं भूमीपूजन मोदींच्या हस्ते होणार आहे. कल्याणमधील फडके मैदानात दुपारी दोनच्या सुमारास कल्याण-भिवंडी-ठाणे मेट्रो प्रकल्पाचं मोदींच्या हस्ते भूमीपूजन होईल. परंतु या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलेलं नाही.

याआधी उद्धव ठाकरेंनी मुंबईतील कोस्टल रोडच्या भूमीपूजन केलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना  या भूमिपूजनाचा निमंत्रण शिवसेनेनं दिल नव्हतं त्यावर भाजपने बहिष्कारही घातला होता.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.