InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

अमित शहांचा कोल्हापूर दौरा पुन्हा रद्द

- Advertisement -

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा गुरुवारचा सांगली व कोल्हापुरचा दौरा पुन्हा एकदा रद्द झाला आहे. 24 जानेवारीला अमित शहा सांगली दौऱ्यावर येणार होते. मात्र पकृती अस्वास्थेमुळे त्यांना दौरा रद्द करावा लागला होता. आज पुन्हा एकदा त्यांचा दौरा रद्द झाला आहे.

सध्या देशातील हाय अलर्ट परिस्थितीमुळे दौरा रद्द करण्यात आले असल्याचे भाजपकडून सांगण्यात आलेले आहे. अमित शहा यांचा दौरा रद्द झाला असला तरीही पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक मात्र नियोजनानुसार होणार आहे.

Loading...

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या – 

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.