InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

भाजपाध्यक्ष अमित शाह 26 तारखेला पुन्हा मुंबई दौऱ्यावर

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह येत्या 26 सप्टेंबरला पुन्हा मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यावेळी युतीच्या जागा वाटपाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

Loading...

भाजपने शिवसेनेला 120 जागांची ऑफर दिली आहे. मात्र शिवसेनेला भाजपची ही ऑफर मान्य नाही. शिवसेना आणखी 20 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात जागा वाटपाचा सूवर्णमध्य साधून नवीन फॉर्म्युला समोर येऊ शकतो.

Related Posts

शरद पवार म्हणजे कसलेला गडी; हवेचा रोख बरोबर ओळखतात- नरेंद्र मोदी

अमित शाह रविवारी (22 सप्टेंबरला) मुंबई दौऱ्यावर होते. मात्र त्यावेळी पक्ष संघटनेचे आणि खासगी कार्यक्रमांसाठी ते मुंबईत आले होते. त्यामुळे युतीच्या जागावाटपासंदर्भात कोणतीही चर्चा होऊ शकली नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.