InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

प्रश्नांची सरबत्ती अन भाजपची प्रचार बैठक गुंडाळली; व्हिडिओ व्हायरल

- Advertisement -

बैठकीत तरूणाने प्रश्नांची सरबत्ती केल्याने प्रचार बैठक गुंडाळावी लागल्याचा प्रकार टेंभुर्णी (ता. शिरूर कासार) येथे घडला. आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील भाजप उमेदवार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ ही बैठक होती. या गावातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला लोकवर्गणी दिली गेली. त्याबद्दल एका वक्त्याने असे का हा प्रश्न विचारला. त्यावर तरुणाने प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर या मंडळींना काढता पाय घ्यावा लागला. भाजप उमेदवाराचे चिरंजीव आणि एक जिल्हा परिषद सदस्य पती देखील चालते झाले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.