InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

शिवसेना-भाजपची प्रचारातही युती, कोल्हापूरात घेणार एकत्र सभा

भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युती जाहीर केली आहे. यामध्ये शिवसेनेला 23 तर भाजपच्या वाटेला 25 जागा आल्या आहेत. आता प्रचारातही देखील दोन्ही पक्षांमध्ये युती झाल्याचे दिसून येत आहे.

येत्या 24 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापुरच्या अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करतील. तसेच त्याच दिवशी कोल्हापूरात दोन्ही पक्ष एकत्र सभा घेणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.