InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

भाजपचा सत्तारांना ‘डिच्चू’; भाजप मंत्रिपदासह प्रवेशही नाही

- Advertisement -

कॉंग्रेसला हात दाखवून भाजपचा कमळ हातात घेणाऱ्या सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना नवीन मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळण्याची चर्चा होती. मात्र भाजपच्या स्थानिक पदाधिकारांच्या विरोधामुळे त्यांचे ‘स्वप्नभंग’ झाले आहे.

सत्तारांना मंत्रीपद तर सोडा भाजपमध्ये प्रवेशासाठी सुद्धा वेटिंग मध्ये राहण्याची वेळ आली आहे. भाजपने सत्तारांना ‘डिच्चू’ दिला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात पहायला मिळत आहे.

Loading...

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने उमेदवारी न दिल्याने नाराज सत्तारांनी पक्षाचा राजीनामा दिला. याच काळात त्यांनी मुख्यमंत्री फडणीस आणि भाजपच्या नेत्यांची भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यामुळे भाजपमध्ये सत्तार यांचा प्रवेश करून मंत्रीपद दिले जाणार असल्याचे निश्चीत माणले जात होते.

Loading...

मात्र पक्षातील विरोध लक्षात घेता, भाजपने अब्दुल सत्तार यांना ‘चकवा’ दिला असल्याची पहायला मिळत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.