InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

भाजपची 2 लाख मतेच खासदार ठरवणार – प्रमोद जठार

आशिर्वाद देण्याइतपत मोठे नसलो तरी भाजपची 2 लाख मतेचं, खासदार ठरविणार असा विश्वास रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी व्यक्त केला आहे.लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्ते व मतदार संपर्क अभिमान कार्यक्रमादरम्यान ते शनिवारी देवगड येथे आले होते.

रत्नागिरी व सिधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गटात भाजपचे संपर्क अभियान सुरू आहे. तसेच, येत्या 18 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडणार असून, या बैठकीत प्रत्येक कार्यकर्ता आपले मत मांडणार असून, युतीच्या कामाविषयी चर्चा होणार असल्याचे जठार यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply