InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

काळा पैसा म्हणलं कि सरकार ‘नाकारघंटाच’ वाजवते…

- Advertisement -

काळ्या पैशावरुन शिवसेनेने पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. परदेशातील काळा पैसा भारतात आणण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपाने आता काळ्या पैशाविषयीचा तपशील उघड केला तर तपास प्रक्रियेवर प्रभाव पडू शकतो असा दावा केला आहे. मग भाजपाने निवडणुकीत दिलेले आश्वासन खोटे मानायचे का, असा सवाल त्यांनी केला आहे.

परदेशातून आणलेल्या काळ्या पैशाच्या तपशिलाची मागणी केली तर सरकारच ‘नकारघंटा’ वाजवते तेव्हा काळ्या पैशाचे गूढ आणखीनच वाढते. शिवसेनेने आपल्या ‘सामना’ या मुखपत्रातून मोदी सरकारवर तोंडसुख घेतले.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.