InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

बोफोर्स प्रकरणाची दिल्ली न्यायालयातील याचिका सीबीआयने घेतली मागे

बोफोर्स प्रकरणाची दिल्ली न्यायालयातील याचिका सीबीआयने घेतली मागे घेतली आहे. ही याचिका सीबीआयने दिल्ली न्यायालयात अर्ज करून मागे घेतली आहे.

बोफोर्स प्रकरणी ६४ कोटी रुपयांच्या दलाली देण्यात आली असून त्याची चौकशी करण्यासाठी परवानगी मागणारी याचिका केंद्रीय अन्वेषण विभागाने फेब्रुवारी २०१८ मध्ये केली होती.

बोफोर्स प्रकरणी सीबीआयने गुरुवारी दिल्ली न्यायालयातील न्यायाधीश नवीन कुमार यांच्या पीठासमोर सांगितले की, आम्ही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी परवानगी मागणारी याचिका मागे घेत आहोत. सीबीआयच्या या भूमिकेवर न्यायाधीशांनी सांगितले, याचिका मागे घेण्याचे कारण सीबीआयलाच माहिती असावं. अर्जदार म्हणून सीबीआयला याचिका मागे घेण्याचा अधिकार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.