बॉलिवूडच्या ‘या’ सुपरस्टारच्या मुलीने प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप !

बॉलिवूडचा जेष्ठ आणि सुप्रसिद्ध  अभिनेता नसरुद्दीन शहा यांच्या मुलीवर  मुंबईतील वर्सोवा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याने प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला आहे.शहा यांच्या मुलीचे नाव हिबा असे आहे. वर्सोवा येथील फिलिन फाऊंडेशन हि प्राण्यांवर उपचार करणारी  संस्था आहे.

प्रजासत्ताक दिन 2020 : यंदा ‘या’ देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत भारताचे प्रमुख पाहुणे

एकेदिवशी हिबाच्या वाइल्ड वुड पार्कमध्ये राहणारी मैत्रीण सुप्रिया शर्मा हिने तिच्या दोन मांजरींच्या नसबंदीसाठी स्लॉट बुक केले होते.मात्र काही कारणास्तव सुप्रिया हि क्लिनिकमध्ये जाऊ शकली नाही.तेव्हा हिबा आपल्या मैत्रिणीला मदत म्हणून मांजरींबरोबर तेथे पोहोचली. परंतु काही कारणांमुळे, नसबंदी करणे शक्य झाले नाही.

Loading...

Googleवर नंबर शोधणं पडलं महागात ; मोजावे लागले तब्बल एक लाख रुपये !

या कारणावरून हीबाने तेथील दोन महिला कर्मचाऱ्यावर हल्ला केला. तिने या महिला कर्मचाऱ्यांशी वाईट वर्तणूक केली आणि त्यांना मारण्यास सुरवात केली.हा सर्व प्रकार तिथल्या cctv  कॅमेरामध्ये कैद झाला आहे. सध्या हे CCTV फुटेज इंटरनेटवर वायरल होताना दिसत आहे. पोलीसानी हिबाला ताब्यात घेतले असून सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

 

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.