लग्नासाठी हवीय तब्बल 100 किलो वजनाची नवरी , वाचा मजेशीर प्रकार

ासाठी मुलांना स्लिम ड्रीम आणि दिसायला छान बायको हवी असते. मात्र एका तरुणानं ासाठी अजब दावा केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. पाकिस्तानमधील 27 वर्षीय अरबाब खिजर या तरुणाला चक्क 100 किलो ग्राम वजन असलेली बायको हवी आहे. त्याला खान बाबा असंही तिथले स्थानिक लोकं म्हणतात.  हा तरुण वेटलिफ्टर असून त्याचे स्वतःचेच वजन ४४४किलो आहे.

गद्दार म्हणणाऱ्यांनी मला निष्ठा शिकवू नये – संग्राम थोपटे

आतापर्यंत 200 ते 300 स्थळं पाहूनही त्यातली एकही मुलगी मला पसंत नसल्याचंही त्याने सांगितलं.सगळ्या मुली वजनाने कमी आहेत त्यामुळे मला त्यांच्यासोबत लग्न करायचं नाही. मला १०० किलो वजनाची मुलगी बायको म्हणून हवी आहे अशी त्याची महत्वाची अट आहे. त्यामुळे आता त्याच्या घरचे सर्वजण १०० किलो वजन असणाऱ्या नवरीच्या शोधात आहेत.

JNU मध्ये दबावतंत्राचा वापर विद्यार्थ्यांवर करत आहे

नुसत्या वजनावरच तो थांबत नाही तर त्याच्या अजूनही काही अटी आहेत. नवरी मुलगीची उंची ६फूट हवी. अरबाब रोज 10 हजार किलो कॅलरी असलेल्या पदार्थांचा समावेश आहारात करतो. याशिवाय रोज नाश्त्याला 36 अंडी खातो. जेवणात 4 कोंबड्यांचं चिकन आणि 5 लीटर दूध असा खुराक असतो त्यामुळे तिचे सुद्धा खाणे त्याच्याप्रमाणेच असावे अशा विचित्र अटी  त्याच्या आणि त्याच्या घरच्यांच्या आहेत.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.