Brihanmumbai Municipal Corporation | बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
Brihanmumbai Municipal Corporation | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) सुरू करण्यात आली आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आलेली असून, अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation ) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये कनिष्ठ ग्रंथपाल पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Brihanmumbai Municipal Corporation) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Brihanmumbai Municipal Corporation) इच्छुक उमेदवारांना दिनांक 28 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या आवक जावक विभागात.
जाहिरात पाहा (View ad)
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- COVID-19 | देशात कोरोनाचा धोका कायम! 24 तासांत आढळले ‘इतके’ रुग्ण
- AIASL Recruitment | एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती सुरू
- IPL 2023 | क्रिकेटमधून धोनीची निवृत्ती? विजयानंतर कॅप्टन कूलच्या ‘त्या’ वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ
- Tonsils | टॉन्सिलची सूज आणि वेदना दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
- ESIC Kolhapur | कर्मचारी राज्य विमा कॉर्पोरेशन हॉस्पिटल यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
Comments are closed.