BSF- सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती

पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल
जागा : 1072
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण व ITI
वयाची अट : 18 ते 25 वर्षे
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.
अर्ज शुल्क :
▪ खुला प्रवर्ग – ₹100/-
▪ मागासवर्गीय – फी नाही
अर्ज करण्याचा शेवटचा दिवस : 12 जून 2019
???? जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी http://bit.ly/2JLGbew या लिकंवर क्लिक करा.
महत्त्वाच्या बातम्या –