InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘पळवून पळवून चप्पलने मारीन…’, उमेदवाराकडून प्रतिस्पर्धी उमेदवाराला धमकी

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीव नेत्यांकडून अनेक वादग्रस्त विधाने केली जात आहेत. आता उत्तर प्रदेशातील बसपाचे उमेदवार गुड्डू पंडित आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत.

बसपाचे उमेदवार गुड्‍डू पंडित यांनी उत्‍तर प्रदेशातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उमेदवार राज बब्‍बर यांनी थेट धमकीच दिली आहे. ‘ऐका राज बब्बरच्या कुत्र्यांनो, तुम्हाला आणि तुमच्या नेत्यांना पळवून पळवून चप्पलाने मारीन. जे समाजात चुकीचा समज पसरवत आहेत त्यांना चप्पलाने मारीन. गंगेची शपथ जेथे भेटाल तेथे चप्पलने मारील.’ अशी पातळी सोडून बसपाचे उमेदवार गुड्‍डू पंडित प्रतिस्पर्धी उमेदवार राज बब्बर यांच्यावर टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.