InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Budget 2019: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खात्यात दरवर्षी ६ हजार जमा

- Advertisement -

केंद्रातील मोदी सरकार आज आपलं अंतरिम बजेट (Interim Budget 2019) सादर करत आहे. अर्थमंत्री अरुण जेटली उपचारासाठी अमेरिकेत असल्याने त्यांच्या ऐवजी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यावर बजेटची जबाबदारी आहे.

पियुष गोयल यांनी सकाळी ११ वाजता बजेट मांडण्यास सुरुवात केली. त्याआधी केंद्रीय मंत्रिमंडळाची बजेटला मंजुरी मिळाली.  मग राष्ट्रपतींच्या सहीने या बजेटला हिरवा कंदील मिळाला. हे बजेट देशाला वैभवाकडे नेणारं आहे, ‘कमरतोड’ महागाईची कंबर तोडली, असं म्हणत पियुष गोयल यांनी बजेट सादर करण्यास सुरुवात केली. मोदींनी जोरदार बाकं वाजवून गोयल यांना समर्थन दिलं

शेतक-यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न केले. २२ पिकांना हमीभाव निश्चित करण्यासाठी सरकारने निर्णय घेतला. उत्पादन खर्चाच्या ५० टक्के आम्ही हमीभाव दिला.

पंतप्रधान किसान योजना – शेतकऱ्यांना दरवर्षी  ६ हजार रुपये मिळणार,  २ हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्यांना लाभ मिळणार, शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा होणार. १२ कोटी शेतक-यांना फायदा, यासाठी ७५ हजार कोटी सरकार भरणार. तीन हप्यामध्ये पैसे मिळणार.  १ डिसेंबर २०१८ म्हणजेच गेल्या महिन्यापासून लागू करणार आहे.

 

- Advertisement -

सत्तेवर आल्यास स्व. गोपीनाथ मुंडे मृत्यू प्रकरणाची चौकशी करू : धनंजय मुंडे

संभाजी भिडेच राष्ट्रवादी चालवितात – प्रकाश आंबेडकर

‘अबकी बार ४०० के पार’

भाजप पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा; भाजपला जोरदार धक्का

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.