InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

अपघाताचा VIDEO पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, कसा काय वाचला तो?

नागपूर-  जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील पाटनसावंगी टोल नाक्यावर एक बाईकस्वार सुखरूप बचावला. सावनेर कडून नागपूरकडे येणाऱ्या एका बसने टोल नाक्याच्या दुचाकीच्या लेनमध्ये प्रवेश करत बेरिकेट तोडले आणि समोर जाणाऱ्या बाईक स्वाराला धडक दिली. पण सुदैवाने अपघातात बाईकस्वार सुखरूप बचावला.  लोकांनी बसचा पाठलाग करत बस चालकाला पकडले आहे.

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.