CAA विरोधी आंदोलन पुन्हा पेटले ; दगडफेकीमध्ये हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आणि विरोधावरुन दिल्लीमध्ये आज तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. CAA  विरोधी आंदोलनात आज पुन्हा दगडफेक करण्यात आली असून यामध्ये एका हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू  झाल्याची माहिती मिळत आहे.

बीडमधील बंदला हिंसक वळण, पोलिसांसह वाहनांवर दगडफेक…

या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं असून अनेक जण यामध्ये जखमी झाले आहेत. तसेच परिस्थिती नियंत्रणासाठी अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या होत्या .

Loading...

दिल्ली निवडणूक : अरविंद केजरीवाल यांना हनुमान पावला !

CAA च्या समर्थकांनी आणि विरोधकांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केल्याने तणाव निर्माण झाला आहे. रविवारी देखील सीएए विरोधी आंदोलनात दगडफेक झाली होती.

 

 

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.