InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘श्रीमंतांचे कर्ज माफ करू शकता, मग शेतकऱ्यांचे का नाही?’

- Advertisement -

भाजप लाखो कोटींचे श्रीमंतांचे कर्ज माफ करू शकते मग शेतकऱ्यांचे कर्ज का माफ करू शकत नाही? असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत विचारला आहे. शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न उपस्थित करत भाजपच्या कृषीविषयक धोरणावरही त्यांनी सडकून टीका केली.

‘सरकारने गेल्या पाच वर्षांत श्रीमंतांचे ५.५ लाख कोटींचे कर्ज माफ केलं आहे. पण त्याचवेळी शेतकऱ्यांचे कर्ज मात्र सरकार माफ करत नाही. शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची सरकारने पूर्तता करायला हवी’ असं राहुल गांधींनी सांगितलं. याआधीही भाजप सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.