Micron Investment | तरुणांना मिळणार नव्या रोजगाराच्या संधी! केंद्र सरकारकडून सुमारे 300 कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी

Micron Investment | नवी दिल्ली: देशामध्ये तरुणांना नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. कारण केंद्र सरकारने सुमारे 300 कोटी रुपयांच्या एका प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मायक्रॉन या सेमीकंडक्टर कंपनीला केंद्र सरकारने भारतात विस्तार करण्यासाठी परवानगी दिली आहे. ही अमेरिकन कंपनी भारतात मोठी गुंतवणूक करणार असल्याची माहिती मिळाली आहे. अमेरिकन कंपनी मायक्रॉन (Micron Investment) भारतामध्ये तब्बल … Read more

Devendra Fadnavis | माविआच्या मनसुब्यांवर पूर्णपणे पाणी फिरलं; सत्ता संघर्षाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. या निर्णयावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलासा मिळालेला असून उद्धव ठाकरे यांच्या चिंतेत भर पडली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल जाहीर केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार […]

Aditya Thackeray | महाविकास आघाडी संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र आहे – आदित्य ठाकरे

Aditya Thackeray | माथेरान: सध्या राज्यातील राजकारणामध्ये दररोज नवीन घडामोडी घडत आहे. शरद पवारांचा (Sharad Pawar) राजीनामा, उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा अशा अनेक घडामोडींवर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. अशात आदित्य ठाकरे आज माथेरान दौऱ्यावर असताना त्यांनी महाविकास आघाडीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडी देशाच्या संविधानाच्या संरक्षणासाठी एकत्र आली आहे, असं आदित्य […]

Job Opportunity | इन्कम टॅक्स विभागात नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Job Opportunity | टीम कृषीनामा: इन्कम टॅक्स विभाग (Income Tax Department) युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. इन्कम टॅक्स विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना अधिसूचनेमध्ये दिलेला फॉर्म भरून पाठवावा लागणार आहे. या भरती मोहिमेमध्ये एकूण 71 रिक्त पदे भरली जाणार आहे. … Read more

CM Fellowship | सीएम फेलोशिप उपक्रम सुरू, इच्छुक उमेदवारांना ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

CM Fellowship | टीम कृशिनामा: राज्य सरकार विविध भरती प्रक्रिया आणि उपक्रमाच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी उपलब्ध करून देत असते. राज्य सरकार युवकांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री फेलोशिप उपक्रम राबवत आहे. या उपक्रमासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी इच्छुक उमेदवार 2 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन … Read more

Job Vacancies | नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Vacancies | टीम कृषीनामा: देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी शोधल्या जातात. शासकिय आणि निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सातत्याने सुरू असते. अशात नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS), पुणे यांच्या स्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज … Read more

Job Opportunity | राज्य शासनाच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Job Opportunity | टीम कृषीनामा: राज्य शासनामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य शासन युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (Maharashtra State Electricity Distribution Company) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांचा रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात … Read more

Indian Navy Recruitment | तरुणांनो लक्ष द्या! भारतीय नौदलात ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Indian Navy Recruitment : बहुतांश लोक सरकारी नोकरीची संधी शोधत असतात. सरकारही विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते. त्याचबरोबर अनेक उमेदवार भारतीय नौदलात भरती होण्याचे स्वप्न बघत असतात. त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय नौदल नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. भारतीय नौदल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी … Read more

Job Vacancies | BSF च्या ‘या’ विभागात नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू

Job Vacancies | टीम कृषीनामा: बहुतांश लोक सरकारी नोकरीची संधी शोधत असतात. सरकारही विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते. भारत सरकारच्या गृह मंत्रालय अधिनस्त असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) प्रिंटिंग प्रेसमध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात … Read more

Job Opportunity | भारत सरकारच्या अधिनस्त असलेल्या ‘या’ विभागात नोकरीची संधी

Job Opportunity | टीम कृषीनामा: भारत सरकार विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी (Employment Opportunity) उपलब्ध करून देत असते. अशात नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारच्या अधिनस्त असलेल्या दुरसंचार विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. दूरसंचार … Read more

Job Vacancies | भारत पेट्रोलियम यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Job Vacancies | टीम कृषीनामा: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड (Bharat Petroleum Corporation Limited) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड … Read more

Job Opportunity | IBPS यांच्यामार्फत भरती प्रक्रिया सुरू, आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम कृषीनामा: बँकेच्या परीक्षेची (Bank Exam) तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मोहिमेमध्ये पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन … Read more

Job Opportunity | CDAC मध्ये नोकरीची संधी! ‘या’ पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू

Job Opportunity CDAC | नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) पात्रताधारक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. CDAC यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार दिनांक 20 फेब्रुवारी … Read more

Job Opportunity | भारतीय पोस्ट विभागात बंपर भरती! ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम कृषीनामा: सरकारी नोकरी (Goverment Job) च्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय पोस्ट विभाग (Indian Post) मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी टपाल विभागाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामध्ये पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. भारतीय टपाल विभागाच्या या भरती मोहिमेमध्ये ( India … Read more

BSF Recruitment | BSF मध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

BSF Recruitment: देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी शोधल्या जातात. शासकिय आणि निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सातत्याने सुरू असते. अशात भारत सरकारच्या गृह मंत्रालय अधिनस्त असलेल्या सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेसाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. … Read more