CBSC Admit Card | इयत्ता दहावी आणि बारावी CBSC अॅडमिट कार्ड जारी
CBSC Admit Card | टीम कृषीनामा: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSC) दहावी आणि बारावी परीक्षेसाठीचे प्रवेश पत्र (Admit Card) जारी केले आहेत. हे प्रवेश पत्र विद्यार्थी आणि शाळा बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करू शकतात. विद्यार्थी http://cbse.gov.in या वेबसाईटवरून प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. सीबीएससी दहावी आणि बारावीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्याआधी विद्यार्थ्यांनी वेबसाईटवर जाऊन प्रवेश पत्र डाऊनलोड करून घ्यावे.
महत्वाच्या बातम्या
Comments are closed.