Central Bank of India | सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Central Bank of India | टीम महाराष्ट्र देशा: बँकेच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा (Recruitment Process) भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी पात्रधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 147 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)
बँकेच्या (Central Bank of India) या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार दिनांक 15 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खालील लिंकला भेट देऊ शकतात.
अधिकृत वेबसाईट (Official website)
https://www.centralbankofindia.co.in/en
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1s2j1LBIzdmkSJsCIaB0UyZ2XXLIIvMIo/view
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
https://ibpsonline.ibps.in/cbismamjan23/
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, पाहा हवामान अंदाज
- Shahaji Bapu Patil | “महाराष्ट्रात टेंभा घेऊन आग लावत हिंडणारं हे एक कार्ट”; शहाजी बापू पाटील राऊतांवर बरसले
- Ramdas Athawale | “40 जण नाहीत चोर, संजय राऊतांनी करू नये शोर”; आठवलेंची शायरीतून टीका
- Sanjay Raut | राऊतांना ‘जोर का झटका’; विधानसभा अध्यक्षांकडून 15 सदस्यीय समितीची निवड आज
- Ajit Pawar | “हा संपूर्ण विधिमंडळाचा अपमान”; अजित पवारांनी राऊतांना ठणकावलं
Comments are closed.