InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

“मराठी शाळा बंद करणारे आणि डान्सबार सुरू करणारे भाजप सरकार आता बदलण्याची वेळ आली आहे”

काल सासवड येथील हिवरे रस्त्यावरील सुप्रभा कंपनीतील महिला कामगारांशी खासदार सुळे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मराठी मराठी शाळा बंद करणारे आणि डान्सबार सुरू करणारे सरकार आता बदलण्याची वेळ आली आहे.

‘‘विरोधक सेल्फीवरून माझ्यावर टीका करतात. पण खड्डे बुजले ना. यांच्याकडे मुद्दे नाहीत. माणसेही नाहीत. आम्ही नाकारलेली माणसे यांनी स्वीकारली. यांचा पराभव निश्‍चित आहे. असे देखील सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.