InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

चर्होली, मोशी, डुडुळगावातील रस्ते विकासाच्या जागांचे भूसंपादन तातडीने करा – आ.महेश लांडगे

पिंपरी, 9 ऑक्टोबर – पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये रस्त्यांचे जाळे उभारणे आवश्यक आहे. त्यासाठी रस्त्यांच्या जागांचे भूसंपादन करण्याची गरज आहे. मोशी, दिघी, च-होली, डुडुळगाव येथील रस्त्याच्या निविदा निघाल्या आहेत. त्यामुळे जागांचे त्वरित भूसंपादन करण्यात यावे, असे निर्देश आमदार महेश लांडगे यांनी अधिका-यांना दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.