InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पुन्हा छमछम बार हे आमचं बीजेपी सरकार – छगन भुजबळ

राष्ट्रवादीच्या परिवर्तन सभेदरम्यान भुजबळांनी सरकारवर डान्सबार बंदीवरुन टीका केली. “आपण मागत होतो टँकर आणि छावण्या, पण चालू झाल्या डान्सबार आणि लावण्या. शासनाची धोरणे आहेत गाईला वाचवा आणि बाईला नाचावा, अशा डायलॉगबाजीत भुजबळांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

भुजबळ म्हणाले, “सरकार किती हुशार, त्यांचे वकील किती हुशार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामावर बंदी आणि डान्सबारवरील बंदी उठली, महाराज बंद-डान्सबार चालू, गाईला वाचवा आणि बाईला नाचवा, पुन्हा छमछम बार हे आमचं बीजेपी सरकार”

महत्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.