Chhagan Bhujbal | ED प्रकरणात लवकर जामीन मिळत नाही – छगन भुजबळ

नाशिक : खासदार संजय राऊत यांच्या ईडी कारवाईवर माजी मंत्री छगन भुजबळ आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. छगन भुजबळ म्हणाले कि, इडीच्या कायद्याच्या लवकर जामीन मिळत नाही.. पण काही मार्ग निघाला तर आमच्या शुभेच्छाच, असल्याचा सल्ला वजा चिमटा त्यांनी यावेळी खासदार संजय राऊतांना काढला आहे.

 

शिवसेना खासदार संजय राऊत यांना कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आज नाशिक मध्ये छगन भुजबळांनी माध्यमाशी संवाद साधला.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.