InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

राष्ट्रवादी काँग्रेला भगदड , छगन भुजबळ शिवसेनेत ?

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. छगन भुजबळ यांच्यासह त्यांचा मुलगा पंकज भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी मात्र ही चर्चा स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे. ‘शिवसेनेत जाणारा छगन भुजबळ कुणीतरी दुसरा असेल, अशी  प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

भुजबळ यांनी मात्र या चर्चा स्पष्ट शब्दांत फेटाळून लावल्या आहेत. ‘मी सध्या येवल्यात आहे. तिथं माझ्या पक्षाचं काम करतोय. माझ्या शिवसेना प्रवेशाच्या बातम्या निखालस खोट्या आहेत. छगन भुजबळ शिवसेनेत जात असल्याच्या बातम्या येत असतील तर तो कोणीतरी दुसरा भुजबळ असेल. मी नाही,’ असं त्यांनी म्हटलंय.

Loading...

दरम्यान, छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असली तरी भुजबळांनी शिवसेनेतून कडाडून विरोध होत आहे. काही दिवसांपूर्वीही अशीच चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी भुजबळ यांच्या विरोधात बॅनर लावत त्यांच्या प्रवेशाला कडाडून विरोध दर्शवला होता.

महत्वाच्या बातम्या-

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.