सारथी संस्थेवरून छत्रपती संभाजीराजेंचा सरकारला खडा सवाल

सारथी संस्थेवरून आता पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाला सुरूवात झाली आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारवर आरोप करत सारथी संस्थेच्याबाबत संबंधित मंत्र्यांनी दुटप्पी भूमिका सोडून द्यावी अशी समाजाची भावना असल्याचं म्हटलं आहे.

अक्षय बोऱ्हाडेच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांनी घ्यावी ; छ. संभाजीराजेंची पोलिसांना सूचना 

छत्रपती संभाजीराजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. संबंधित मंत्र्यांकडून काही प्रश्नांची उत्तरे मराठा समाजाला अपेक्षित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

…आणि ‘त्या’ घटनेवरून छत्रपती संभाजीराजे संतापले !

संभाजीराजेंनी यासंबंधी एक फेसबुक पोस्ट लिहीली आहे. ते आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, “सारथी संस्थेसाठी मराठा समाजाने पुन्हा एकत्र येण्याची गरज आहे व तसेच सारथी संस्थेच्या बाबत संबंधित मंत्र्यांनी दुटप्पी भूमिका सोडून द्यावी अशी समाजाची भावना आहे.”

सारथी संस्थेसाठी मराठा समाजाने पुन्हा एकत्र येण्याची गरज आहे!व तसेच सारथी संस्थेच्या बाबत संबंधित मंत्र्यांनी दुटप्पी…

Yuvraj Sambhajiraje Chhatrapati ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಜುಲೈ 2, 2020

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.