Devendra Fadnavis | छत्रपती संभाजीनगर हे नाव शरद पवारांना मान्य नाही – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | गंगापूर: शिंदे-फडणवीस सरकारला आज एक वर्ष झालं आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीवर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार स्थापन केलं. एक वर्षांपूर्वी आजच्या दिवशी सगळ्यांच्या आशीर्वादानं महाराष्ट्रात परिवर्तन झालं, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. त्याचबरोबर यावेळी बोलत असताना फडणवीस यांनी शरद पवार (Sharad Pawar) … Read more

Social Media | धक्कादायक! मामानं मुलगी देण्यास नकार दिल्यानं भाच्यानं केलं सोशल मीडियावर ‘हे’ कांड

Social Media | सिल्लोड: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात काही लोक सोशल मीडियाचा गैरवापर करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती चुकीचे फोटो व्हायरल केले जातात. असाच एक धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात घडला आहे. मामांनं भाच्याला मुलगी देण्यास नकार दिल्यानंतर भाच्यानं मुलीचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल केले आहे. The young man asked the girl for … Read more

Ambadas Danve Vs Abdul Sattar ‘अब्दुल सत्तार कुंकू लावतात एकाचं, लग्न एकासह अन् राहतात एकाबरोबर’ – अंबादास दानवे

Ambadas Danve Vs Abdul Sattar | ‘माझी छाती चिरली तर त्यात विखे पाटील यांची छबी दिसेल’, असे अब्दुल सत्तार यांनी विखे पाटील यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत संकेत दिलेत. यावर अंबादास दानवे म्हणाले, अब्दुल सत्तार यांच्या पोटातील ओठात आलं आहे , त्यांच्या पोटात शिजत असेल ते त्यांनी बोलून दाखवलं. ते कुंकू एकाला लावतात, लग्न एकसोबत करतात आणि […]

Ambadas Danve | “जे पाय ठेऊ न देण्याची भाषा करतात, त्याचा पायच शिल्लक ठेवणार नाही” : अंबादास दानवे

Ambadas Danve | छत्रपती संभाजीनगर : नागपूर येथे उद्या महाविकास आघाडीची वज्र्यमूठ सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेची जोरदार तयारी सुरू आहे. याच सभेला अडथळा आणणाऱ्या भाजपसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे ( Ambadas Danve) यांनी तिखट शब्दात इशारा दिला आहे. सध्या काँगेस नेते महाविकास आघाडीच्या जेष्ठ नेत्याच्या गाठीभेटी घेत असल्याचं पाहायला … Read more

Chandrashekhar Bawankule । राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची माफी मागावी त्यानंतरच महाराष्ट्रात पाय ठेवावा : चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule । नागपूर : गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामूळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तर काल पुण्यात राहुल गांधीन विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीतील जेष्ठ नेत्याच्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाठीभेटी होत असल्याच्या पाहायला मिळतं आहेत. आता … Read more

Abdul Sattar | “२४ तासात पिकांच्या पंचनाम्याचा आकडा येणार “; अब्दुल सत्तारांचं शेतकऱ्यांना आश्वासन

Abdul Sattar | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे( Unseasonal rain) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही भागात गारपिटीने फळबागा आणि हंगामी पिकांची नासाडी झाली आहे. नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी म्हणून शेतकरी सरकारकडे मदत मागत आहेत. हे सरकार शेतकऱ्याचं सरकार आहे असं म्हंटल जातंय परंतु प्रत्येक्ष मदत मिळत नसल्याने शेतकरी … Read more

Ambadas Danve | “पोलिस अधिकाऱ्यांवर हात उचलण्याची हिंमत होते, ते हात तोडले पाहिजेत” – अंबादास दानवे

Ambadas Danve  | छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये ( Chhatrapati Sambhajinagar ) काल रात्री दोन गटात वाद झाला होता. वाहनाचा अपघात झाल्यानंतर चालकांमध्ये वाद – विवाद झाले. या वादाचे रूपांतर दंगलीत व्हायला फार वेळ लागला नाही. काही समाज कंटकांनी घोषणा दिल्या, यामुळे आता हा वाद नेमका धर्मभेदामुळे झाला की काय? असा सवाल उपस्थित होतोय. यावर  … Read more

Imtiaj Jaleel | “युवकांनी माझ्यावर दगडफेक केली”; इम्तियाज जलील यांचा दावा

Imtiaj Jaleel | Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : काल रात्री छत्रपती संभाजीनगरशहरात दोन गटात राडा झाला. युवकांनी पोलिसांच्या एकूण २० गाड्या जाळल्या. पोलिसांवर दगडफेक केली. यावर कालच्या राड्यात इम्तियाज जलील (Imtiaj Jaleel) यांनी देखील जाऊन पाहणी केली. हा वाद थांबवण्यासाठी त्यांनी स्वतः प्रयत्न केल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं. त्यांच्यावर देखील कालचं प्रकरण बेतलं असल्याचं जलील म्हणाले. … Read more