“छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द नाहीत हा मंत्र आहे” : अमिताभ बच्चन

आज देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.सगळीकडे वातावरण अगदी भगवेमय होऊन गेले आहे.राज्यभरातील  सर्व शहरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन शिवजयंतीच्या निमित्ताने करण्यात आले आहे.

 

राहुल गांधींना शरद पवारांचा ‘हा’ सल्ला !

 

आज राजकीय नेत्यांनी सोशल मिडिया,कार्यक्रमाला उपस्थित राहून शिवरायांना मानवंदना दिली. फक्त राजकीय क्षेत्रातूनच नाही तर मनोरंजन क्षेत्रातूनही अनेकांकडून अभिवादन केलं जात आहे. बीग बी अमिताभ बच्चन यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे.

 

Loading...

डोंगरी इमारत दुर्घटनाप्रकरणी सहाय्यक आयुक्त निलंबित

अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त शब्द नाहीत तर हा मंत्र आहे. अनेक शतकांनंतरही त्यांच्याकडून प्रेरणा घेतली जाऊ शकते. ते जगातील सर्वोत्तम लढवय्ये होते. तसेच ते एक आदर्श राजा होते. छत्रपती शिवाजी महाराजांना शत शत नमन.’ बिग बी यांच्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

 

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.