InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मोहिते -पाटील यांच्या विरोधकाच्या मुलाच्या लग्नाला मुख्यमंत्र्यांची हजेरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी पंढरपूरमध्ये जाणार आहेत. यावेळी व्यस्त कार्यक्रमातूनही वेळ काढून ते सोलापूर जिल्ह्यातील भाजप नेते राजकुमार पाटील यांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचा दौरा जाहीर होण्यापूर्वीच जिल्ह्यातील बडे नेते मुख्यमंत्री त्यांच्याकडे चहापानासाठी, भोजनासाठी येणार असल्याचे सांगत होते. अशातच आता मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत दौऱ्यात मात्र ते जुने मोहिते -पाटील विरोधक राजकुमार पाटील यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply