रमजान ईदनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

राज्यातील मुस्लिम बांधवांना रमजान ईद (ईद-उल-फितर) निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर येणारा रमजान ईद हा सण आनंद आणि उत्साहाचा आहे. माणसा-माणसांतील प्रेम वृद्धिंगत करणाऱ्या या सणाच्या माध्यमातून समाजातील बंधुभाव वाढीस लागेल. या सणाच्या निमित्ताने वंचित-उपेक्षितांना सहाय्य करून त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी होणारा ‌प्रयत्न निश्चितच सामाजिकता जोपासणारा आहे.\

Chief Minister Mr Devendra Fadnavis today extended greetings and good wishes to the Muslim brethren of the state on the occasion of Eid ul Fitr.
In his message the Chief Minister said that the Eid ul Fitr, which comes after the end of Ramzan month, is a festival of joy and enthusiasm. He said that through this festival, the brotherhood and love between human being will flourish. He said that the endeavor for helping the deprived and downtrodden on the occasion of Eid and the efforts for their overall progress is really for the social well being.

Loading...
महत्वाच्या बातम्या
Loading...

Comments are closed.