InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

“उलटा चोर कोतवाल को डाटे”; मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार

- Advertisement -

दोन दिवस पाण्यात बुडाल तरच 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ मिळणार, असा जीआर 7 ऑगस्ट रोजी फडणवीस सरकारने काढला होता. सुप्रिया सुळेंनी याच जीआरवर कडक शब्दात प्रहार केले होते. सुप्रिया सुळेंच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीसांनी पलटवार केला आहे.

ताई पूर्वी आपण केलेल्या कारभाराची थोडी आठवण करावी, आपल्या काळात पूर्वी ७ दिवसांचा निकष लावला होता. आम्ही निकष कमी ही केला आणि मदतीची रक्कम वाढवून देखील दिली आहे, असं म्हणत त्यांनी आघाडी सरकारच्या अटी आणि शर्थींची आठवण सुप्रिया सुळेंना आठवण करून दिली आहे.

‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ ही कामं आता बंद करा, आणि शक्य असल्यास पुरग्रस्तांच्या मदतीसाठी हातभार लावा, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.