InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पालक सचिवांना जिल्हा दौरे करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

- Advertisement -

सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये  दुष्काळाची गंभीर परिस्थिती पाहायला मिळत आहे, आचारसंहिता शिथिल झाल्याने, राज्य सरकारकडून देखील अनेक पावले उचलले आहेत.

राज्यात दुष्काळ निवारणासाठी देण्यात आलेल्या निर्देशांची अंमलबजावणी आणि टंचाई आराखड्याच्या नियोजनाची तपासणी करण्यासाठी सर्व पालक सचिवांनी आपआपल्या जिल्ह्याचे दौरे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

Loading...

- Advertisement -

याबाबतचे अहवाल येत्या २१ मे पर्यंत सादर करण्याचे आदेशही पालक सचिवांना देण्यात आले आहेत.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.