InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावली कुंभमेळ्याला हजेरी

काल महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर प्रयागराजमधील कुंभमेळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवित्रस्थान केले. यावेळी पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि फिल्मसिटीचे उपाध्यक्ष अमरजीत मिश्रही यावेळी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांनी इन्स्टाग्रामवर कुंभमेळ्याचा व्हिडीओ शेअर केला . या व्हिडीओमध्ये स्नान केल्यानंतर फडणवीसांनी ‘हर हर महादेव’चा जयघोष केला. मुख्यमंत्र्यांच्या स्नानावेळी उत्साहित झालेल्या भक्तांनी ‘वंदे मातरम्’ आणि ‘मोदी-मोदी’च्या घोषणा दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.