InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

भारत-पाक सामन्यासाठी ‘ख्रिस गेलचा’ अनोखा अंदाज

- Advertisement -

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी मोठ्या प्रमाणावर क्रिकेटचा प्रेक्षकवर्ग जमेल तशी तयारी करत आहे. अनेक ठिकाणी आपल्या आवडत्या खेळाडूसाठी आणि संघासाठी पूजा आणि इतर गोष्टी करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

काही ठिकाणी लोकांनी मोठे स्क्रीन लावून विशेष पद्धतीने सामना दाखवण्याची सोया केली आहे. इतर देशांचे क्रिकेटपटूदेखील या सामन्याची वाट पाहत आहेत. तशातच ‘युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेलने देखील या सामन्यासाठी विशेष अशी तयारी केली आहे. त्यात तये १

विशिष्ट असा कोट घातला आहे. त्यात उजव्या हातावर तिरंग्याचे तीन रंग आहेत, तर डाव्या हातावर पाकिस्तानच्या ध्वजाचा हिरवा रंग आहे. माझे दोनही संघांवर खूप प्रेम आहे. दोनही देशांबद्दल मला आदर आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.