Weather Update | एकीकडे वाढती थंडी तर दुसरीकडे पावसाची शक्यता, पाहा कुठं बरसणार पाऊस?
Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात बहुतांश ठिकाणी गुलाबी थंडी जाणवायला लागली आहे. त्याचबरोबर कमाल आणि किमान तापमानात चढउतार होताना दिसत आहे. अशात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे […]