‘काँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती’

काँग्रेसला इंदू मिलची जागा हडप करायची होती. त्यामुळेच केंद्रात आणि राज्यात त्या पक्षाचं सरकार असतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न सुटू शकला नाही, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जमीन देण्याच्या मानसिकतेत तत्कालिन काँग्रेस सरकार नव्हते. काँग्रेस सरकार फक्त घोषणा करत होतं. दुसरीकडं भाजपा सरकार मात्र कृतीवर विश्वास ठेवत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.