InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांची पाठराखण; गिरीश महाजन दिली तंबी

महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. आपण अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मंजूर केला. त्यामुळे कायद्याचं रक्षण करणाऱ्यांनी याच भान ठेवावं. मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणू नका असा सल्ला संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांना दिला आहे.

मुख्यमंत्र्याकडे देवी शक्ती आहे, असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं होतं. त्यावर संजय राऊत यांनी ही टीका केली आहे.

जादुटोना, दैवी शक्ती यांना कायद्यात विरोध आहे. आणि दैवी शक्ती असेल तर मग राज्यातील दुष्काळ दूर करावा, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, दुष्काळ प्रश्नी शिवसेना गंभीर आहे, असंही ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply