Collector Office | जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी भरती सुरू
Collector Office | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
जिल्हाधिकारी कार्यालय (Collector Office) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Collector Office) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Collector Office) इच्छुक उमेदवारांना दिनांक 10 मे 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
जिल्हादंडाधिकारी कार्यालय, नाशिक
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1B7ifYVqpT_aKYHF3p1zIz6uhltmKYoD_/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Karnataka Election 2023 | “राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’ आधीच बंद पडलंय” : स्मृती इराणी
- Detoxification | उन्हाळ्यामध्ये बॉडी डिटॉक्स करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
- Govt Job Opportunity | महिला व बाल शिक्षण विभागात नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
- Nana Patole | “महाविकास आघाडीत मतभेद? तर आमचा प्लॅन-बी तयार आहे ” नाना पाटोलेंच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात खळबळ
- Mango Leaf | उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या पानाचा चहा प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे
Comments are closed.