मनसेच्या नवीन झेंड्याविरुद्ध पुण्यामध्ये तक्रार दाखल

मुंबईमध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आज पहिलं राज्यव्यापी महाअधिवेशन सकाळी 10 वाजल्यापासून गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये सूरु आहे. या अधिवेशनामध्ये आपल्या नव्या झेंड्याचं अनावरण राजठाकरे यांनी केलं आहे. भगव्या रंगाचा झेंडा आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची ‘राजमुद्रा’ असं या नवीन झेंड्याचे स्वरूप आहे.

मी मोदींना विनंती करतो की त्यांनी भिडेंना चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखवून घ्यावं’

मात्र दुसरीकडे, संभाजी ब्रिगेडने मनसेच्या याच नव्या झेंड्याला कडाडून विरोध केला आहे.  शिवराजमुद्रेचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप राज ठाकरेंवर संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला आहे.

Loading...

खुशखबर : आता वीजबिल होणार स्वस्त !

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी पुण्यातील स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये मनसे आणि राज ठाकरेंच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘राजमुद्रे’चा गैरवापर करून मताचा जोगवा आम्ही मागू देणार नाही, असा इशारासुद्धा त्यांनी मनसेला दिल आहे.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.