InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

राज ठाकरे यांनी सभा घेतलेल्या सर्व मतदारसंघांमध्ये आघाडीचे उमेदवार पिछाडीवर

- Advertisement -

संपुर्ण महाराष्ट्रात काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पराभवाच्या छायेत असल्याचे दिसत आहे, तर राष्ट्रवादीचे 5 उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र सुरूवातीच्या मतमोजणीत पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात आघाडीच्या उमेदवारांची जोरदार पिछेहाट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

राज ठाकरे यांच्या सभांचा आघाडीला फायदा होईल असे बोलले जात होते मात्र सुरूवातीच्या कलांवरून आघाडीला मोठा फटका बसत असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

राज यांनी ज्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या त्यापैकी रायगड आणि सातारावगळता इतर सर्व उमेदवार पिछाडीवर आहेत, त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभांचा कांग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा झाला नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.