InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मिलिंद देवरा यांनी बोलावलेल्या बैठकीला अनेक दिग्गजांनी मारली दांडी; काँग्रेसमध्ये मतभेद?

- Advertisement -

काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. पण, त्यानंतर देखील काँग्रेसमधील मतभेद काही संपताना दिसत नाहीत. पराभवानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी बोलावलेल्या बैठकीला अनेक दिग्गजांनी दांडी मारली.

लोकसभा निवडणूकीत पराभवावर विचारमंथन करण्यासाठी मिलिंद देवरा यांनी बैठक बोलावली. या बैठकीला उर्मिला मातोंडकर, संजय निरूपम आणि प्रिया दत्त या पराभूत उमेदवारांनीच पाठ फिरवली. मुंबईतील पक्ष कार्यालयात ही बैठक बोलावण्यात आली होती. तर, एकनाथ गायकवाड हे एकमेव नेते या बैठकीला हजर होते.

Loading...

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.